“एवढा कठोर निर्णय का?”, विक्रांत मेस्सीने अभिनयाला कायमचा राम राम करताच बॉलिवूड कलाकारांनाही मोठा धक्का, कमेंट करत केली विचारपूस
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या खूप चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ...