‘दिया और…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मध्यरात्रीच मित्राने काढले होते घराबाहेर, सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग, म्हणाली, “त्या रात्री…”
टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ ही लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. संध्या व सूरज ...