दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर…”
छोट्या पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सतत चर्चेत असते. ती अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या नेहमी प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ...