ठाण्यात सुरु केलं नवं क्लिनिक, बायकोचं यश पाहून भारावला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे, कौतुक करत म्हणाला, “नवीन सुरुवात…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. ...