‘पुष्पा २’ चित्रपटाच्या समस्या काही संपेना! दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल, नक्की प्रकरण काय?
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर ...