“विमानातून फिरवण्याचे स्वप्न अधुरे राहिले पण…”, आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “आज तू हवी होतीस…”
प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे आपल्या आई-वडिलांना विमानातून हे जग फिरवण्याचे स्वप्न असते. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ...


