“आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…”, ‘लापता लेडीज’ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, “आनंद आहे की…”
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा उर अभिमानाने भरुन आला आहे. कारण छाया कदम यांनी ...