३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर, दिवाळी नक्की कधी?, देशभरात कोणत्या राज्यात कधी होणार सेलिब्रेशन?, जाणून घ्या…
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र या वर्षी दिवाळीच्या तारखेबद्दल गोंधळ ...