Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात अब्दू रोझिक ‘सांता’ बनून करणार प्रवेश, घरातल्या सदस्यांना देणार ‘हे’ खास गिफ्ट्स, व्हिडीओ व्हायरल
सध्या अवघ्या देशभर सर्वत्र ख्रिसमसचा माहोल पाहायला मिळत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १७' या लोकप्रिय कार्यक्रमातदेखील ख्रिसमस साजरी ...