“लहानपणापासून मला…”, चॅनलमध्ये नोकरी करत होती ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी, म्हणाली, “रोज उठून कामावर…”
'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण ...