आशिष पाटीलचे सूप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “त्यांना भेटलो तेव्हा…”
प्रत्येक कलाकार हा त्याच्या आयुष्यातील कोणत्या न कोणत्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतो, अपार मेहनत करून तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न ...