अनंत अंबानीच्या हळदीत ढोल वाजवत होता रणवीर सिंग, तर हार्दिक पांड्याच्या डोक्यावर फुलांची टोपली, नेटकरी म्हणाले, “फक्त पैसे…”
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय विवाह होता. अजूनही त्यांच्या लग्नसोहळ्याची सांगता झालेली नाही. अशातच सप्टेंबरमध्ये ...