अचानक कुठे गायब झाला अली असगर?, स्त्री पात्रांना तोंडावर नकार, मुलांना टोमणे मारायचे म्हणून…; आता अभिनेता काय करतो?
छोट्या पडद्यावर स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अली असगर. ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा ...