“हा कोणता माज?”, मराठी भाषा न बोलणाऱ्यांविरोधात अक्षय केळकरचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाला, “किमान कर्मभूमीबद्दल…”
Akshay Kelkar Post : सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असण्यावरुन बराच वाद सुरु असलेला पाहायला मिळतो. मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रात ...


