“वयाचं भान ठेऊन काही उपयोग नाही”, नवऱ्यासह डान्स करण्यावरुन बोलणाऱ्यांची ऐश्वर्या नारकरांनी केली बोलती बंद, म्हणाल्या, “हवं तसं जगणं…”
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. गेली अनेक वर्ष ही जोडी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे ...