“एवढं करण्यापेक्षा पार्लरमध्ये जा”, घरीच ऐश्वर्या नारकरांनी केले स्वतःचे Eyebrow, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “या ट्रिकमध्ये…”
Aishwarya Narkar Video : मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार आहेत ज्यांना बरेचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ही कलाकार मंडळी अनेकदा ट्रोलिंग ...