Video : विठ्ठल मंदिरात दर्शन, महाआरतीचा मान अन्…; आजोबांच्या आठवणीत आदर्श शिंदेने गायलं त्यांचंच लोकप्रिय गाणं, गायकावर कौतुकाचा वर्षाव
आपल्या लोकगीतं आणि भक्तीगीतांमुळे लोकगायक प्रल्हाद शिंदे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आजही प्रत्येक घरात त्यांच्या गाण्यांची कॅसेट वाजत ...