भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, “देवाकडे प्रार्थना करतो की…”
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंहचे लग्न बरेच दिवसांपासून चर्चेत राहिले. आरतीच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर तुफान ...