“तो खूप बोलतो आणि…”, घटस्फोटानंतर आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितले नवऱ्यामधील दोष, म्हणाली, “अजून १५-२० मुद्दे…”
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चित्रपटांमुळे चर्चेत नसला तरी तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अमीर खान विशेषतः कोणत्याही ...