सुहानी भटनागरच्या मृत्यूबाबत आई-वडिलांचा खुलासा, अभिनेत्रीला झाला होता ‘हा’ दुर्मिळ आजार, म्हणाले, “दुर्दैवाने…”
‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली. सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या ...