Video : लग्नाला एक महिना पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला Unseen व्हिडीओ, पहिल्यांदाच दाखवला कसा पार पडला विवाह, चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव
मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल ...