“भरकटलेल्या मुलींचा सांभाळ…”, बालिकाश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं लोकांना आवाहन, होत आहे कौतुक, म्हणाली, “मदत करा कारण…”
सध्या सोशल मीडिया हे जितके मनोरंजनाचे साधन म्हणून वापरले जाते, तितकेच ते समाजप्रबोधनाचे कामही करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार ...