ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; रिसेप्शनसाठी पूजा सावंतने नेसली लाल रंगाची साडी, मंगळसूत्राने वेधलं लक्ष, पाहा खास फोटो
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत ...