गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रिणीसह थाटला संसार, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2025 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshar kothari marriage

मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रिणीसह थाटला संसार, फोटो समोर

akshar kothari marriage : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील कला अद्वैत ही जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या भूमिका अभिनेत्री इशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी साकारताना दिसत आहे. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र काम करत असून त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आता मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका हा अद्वैत खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला आहे. थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अक्षरने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पत्नी सारिका खसणीसबरोबरचे लग्नाचे फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी दिली. अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत “Then, Now and Always” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने ‘बचपन का प्यार’ हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार ‘SaAkshar’ हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे. अक्षरच्या कॅप्शनवरुन सारिका ही तिची बालपणीची मैत्रीण असल्याचं स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा – Video : विचित्र कपडे, वाढतं वजन अन्…; आमिर खानच्या लेकीची एकता कपूरशी तुलना, नेटकरी म्हणाले, “घाणेरडे कपडे आणि…”

View this post on Instagram

A post shared by AKSHAR KOTHARI (@i_acheko)

अक्षरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने ऑफ व्हाईट रंगाचा सूट परिधान केला आहे. तर त्याच्या पत्नीने सारिकाने अबोली रंगाची सहावारी साडी परिधान केली आहे. आणि त्यावर घातलेल्या दागिन्यांनी तिचा नवऱ्या मुलूचा लूक तिने पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये अक्षर आणि सारिका दोघेही आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अक्षरने शेअर केलेल्या फोटोखाली मालिकेतील सहकलाकार तसंच इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अक्षरच्या लग्नाला अभिनेत्री, लेखक शिल्पा नवलकर यांची उपस्थितीही पाहायला मिळाली.

आणखी वाचा – काजोलचा देवावरील विश्वासच उडाला, ‘तो’ काळ अभिनेत्रीसाठी खूपच कठीण, म्हणाली, “हे सोपे नव्हते”

अक्षरची पत्नी सारिकाबद्दल सांगायचं झालं तर, ती Scientist असल्याची माहिती आहे. सारिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये Scientist असल्याचं म्हटलं आहे. पण तिचं अकाउंट प्रायव्हेट असल्याने नेमकं ती काय करते हे समजू शकलेलं नाही.

Tags: akshar kothari marriagemarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Next Post
marathi Actor Tushar Ghadigaonkar suicide

मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.