शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुझ्या रंगी सांज रंगली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे Unseen Photo व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2024 | 9:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
South actor Naga Chaitanya and actress Shobhita Dhulipala's wedding Unseen photo viral on social media.

नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे unseen photo सोशल मीडियावर व्हायरल, लाईक्स व कमेंट्सचा पाऊस

दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यने नुकतीच लग्नगाठ बांधली. हे लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. ४ डिसेंबर रोजी रात्री हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली आहे. यावेळी संपूर्ण अक्किनेनी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (naga chaitanya and sobhita dhulipala weeding unseen photo)

अशातच रविवारी दोघांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या खास दिवसाची झलक दाखवली. लग्नानंतर नागाचे वडील नागार्जुन यांनी दोघांच्या लग्नाचे पहिले फोटो शेअर केले होते. आता नागा-शोभिताने त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्या लग्नाचे आणि लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आहेत.लग्नाच्या फोटोंमध्ये शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sobhita (@sobhitad)

आणखी वाचा – “तिला खूप त्रास होत होता आणि…”, आईच्या आठवणीत मृणाल कुलकर्णी भावुक, म्हणाल्या, “या घटनेतून बाहेर येणं माझ्यासाठी…”

नागा चैतन्य पांढरा धोतर-कुर्ता परिधान करून छान दिसत आहे, तर सोन्याच्या कांजीवरम साडीत सोन्याचे दागिने घातलेली शोभिताही खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्याने फोटोमध्ये एकमेकांना हार घालतानाचीही झलकही दाखवली आहे. यादरम्यान शोभिता नागा चैतन्यबरोबर मस्ती करताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये शोभिता नागा चैतन्यच्या हातातील मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये शोभिता पांढऱ्या रंगाची कॉटन साडी नेसलेली दिसत आहे. यावेळी तिच्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी वाचा – 09 December Horoscope : मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस अडचणींचा, इतरांच्या नशिबी काय? जाणून घ्या…

दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे

Tags: naga chaitanya and sobhita dhulipalanaga chaitanya and sobhita dhulipala weeding unseen photosobhita dhulipala and naga chaitanya
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Allu Arjun Pushpa 2 premiere stampede woman death Hyderabad police on December 08 arrested three persons

‘पुष्पा २’ प्रीमियर महिला मृत्यूप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात, अल्लू अर्जुनवरही कार्यवाहीची टांगती तलवार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.