शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनालीचा नवा मल्याळम सिनेमा

Neelam Kaleby Neelam Kale
एप्रिल 10, 2023 | 11:24 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sonalee Kulkarni New Marathi Cinema

Sonalee Kulkarni New Marathi Cinema

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिला सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून देखील ओळखलं जात.तिने तिच्या नृत्यकौशल्यासोबतच तिच्या अभिनयाने सिनेमासृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अश्यातच तिने नवीन वर्षाच्या सुरुवातीस ती मलयाळम चित्रपटात झळकणार आहे याची घोषणा केली होती. तर आता तिच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. (Sonalee Kulkarni New Marathi Cinema)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.ती नेहमी तिच्या कामाबद्दलची अपडेट चाहत्यांना देत असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर तिच्या मल्याळम चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.सोनाली या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

हे देखील वाचा: ‘तुझ्यात खूप बदल झालाय’ सोनालीचा फोटो चर्चेत…


मलाईकोकटाई वालीबान असं तिच्या या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची सध्या सर्वत्र रंगली. ईस्टरच्या निमित्ताने तिने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये नदी,डोगर दऱ्या दिसत आहे. यासोबतच या पोस्टरमधील तीन मोठ्या पाऊलांच्या ठश्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. हा पोस्टर पाहून या चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या चाहते उत्सुक आहेत.तर तिच्या या पोस्टरवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छानं वर्षाव केला आहे. (Sonalee Kulkarni New Marathi Cinema)

सोनालीचा हा मल्याळम चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनालीची या चित्रपटातील भूमिका, तिचा लूक जाणून घेण्यासाठी चाहते उत्साही झालेत. यासोबतच सोनालीचा मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या सोनाली या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसून येते. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणार आहे.

हे देखील वाचा: १०० दिवसांनंतर ही न्यू यॉर्क मध्ये चालू आहे ‘वेड’ ची हवाजिनिलियाने शेअर केला व्हिडिओ

सोनालीने बकुळ नामदेव घोटाळे या चित्रपटात नंतर अनेक मराठी चित्रपटात काम केलं. तिने तिच्या कामाला ब्रेक न लागू देता. सलग काम केल्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याच्या संधी प्राप्त झाल्या. सोनालीने दहाहून अधिक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम केले आहे. अनेक नवीन अभिनेत्री चित्रपट सृष्टीमध्ये आल्या परंतु सोनालीची जागा अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने घेतली नाही. हिरकणी या चित्रपटात तिने साकारलेली हिरकणीने प्रेक्षकांना जणू पुस्तकातल्या हिरकणीने आपल्या बाळा साठी पुन्हा धाव घेतल्याचा अनुभव करून दिला.

Tags: entertainmentits majjaMalaikottaiVaalibanmarathi actresssonalee kulkarni
Neelam Kale

Neelam Kale

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Jahnavi Killekar

वर्कआऊट च्या व्हिडिओ वर जान्हवी होतेय ट्रोल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.