बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांची अशी काळजी घेत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, बायकोही होती बरोबर, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sidharth Malhotra Family Video

व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांची अशी काळजी घेत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, बायकोही होती बरोबर, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा. ही जोडी डेटिंगच्या दिवसांपासून ते अगदी त्यांच्या लग्नापर्यंत चर्चेत राहिली. दोघांनी आपल्या केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आणि चाहत्यांची मने जिंकली. ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि तेव्हापासून त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. सिद्धार्थचा ‘योद्धा’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं एक स्पेशल स्क्रीनिंग गुरुवारी ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. इतकंच नाही तर सिद्धार्थ व त्याची पत्नी कियाराच्या आई-वडिलांनीही हजेरी लावली होती. (Sidharth Malhotra Family Video)

सध्या दोघेही त्यांच्या आगामी ‘योधा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअरला सिद्धार्थ मल्होत्रा त्याची ​​पत्नी कियारा अडवाणीबरोबर पोहोचला. पापाराझींसमोर पोज देताना हे कपल खूपच क्यूट दिसत होतं. केवळ कियाराच नाही तर संपूर्ण अडवाणी आणि मल्होत्रा ​​कुटुंबही सिद्धार्थच्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सामील झाले. सिद्धार्थला पाठिंबा देण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेलं पाहायला मिळालं. एका फोटोसाठी पापाराझींना पोज देताना संपूर्ण कुटुंब एकत्र आले.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कर्क ते कुंभपैकी कोणाचं नशिब आज उजळणार?, कोणाला मिळणार अधिक धन?, जाणून घ्या तुमचं भविष्य

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘योद्धा’ च्या स्क्रीनिंमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत. पापाराझी अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेले सिद्धार्थचे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व्हिलचेअरवर बसलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत, तसेच व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘प्रत्येक वडिलांना असाच मुलगा हवा असतो,’ ‘आज मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट,’ ‘सिद्धार्थच्या वागण्यावरून त्याच्या आई-वडिलांनी दिलेले चांगले संस्कार दिसतात,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सिद्धार्थच कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘नाम तुझे घेता देवा’, भजनात दंग झाले मुग्धा व प्रथमेश, टाळ-मृदंगाचा जयघोष करत केली गायनसेवा, खास व्हिडीओही केला शेअर

‘एबीपी कॉन्क्लेव्ह’ मधील एका संभाषणात कियारा अडवाणी तिच्या आयुष्याबद्दल बोलली. यावेळी बोलताना ती म्हणाली की, तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा ​​तिची खूप काळजी घेतो आणि तिचे खूप लाड करतो. याशिवाय, तिने हे देखील सांगितले की, तिच्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक दोन्ही सांभाळणं किती सोपे झाले आहे”.

Tags: siddharth malhotrasidharth malhotra and kiara advaniSidharth Malhotra Family Videosidharth malhotra father
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Moushumi Chatterjee taunted jaya bachchan to paparazzi says i am much better than her

“मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.