शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 20, 2026 | 6:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Revati Lele Wedding

अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात

Revati Lele Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाईचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार एकापाठोपाठ आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी देताना दिसत आहेत. नुकतीच अपूर्वा नेमळेकर आणि एतशा संजगिरी यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांच्या विवाहसोहळ्याचे आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता या चर्चेनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील अमृताची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. रेवती लेलेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रेवतीने पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा शेला परिधान केला असून ती अत्यंत देखणी दिसत आहे. तिच्या नवऱ्याने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांची जोडी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष लक्ष वेधून घेत आहे. रेवतीच्या या खास फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर तिच्या लग्नाची चर्चा रंगली. चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Revati Lele Wedding

View this post on Instagram

A post shared by KAUSHIK BHIDE (@budhkaushikrushi)

आणखी वाचा: अपूर्वा नेमळेकर पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर

Tags: entertainmentKon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serialmarathi actressRevati Lele Weddingwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Amol Naik Baby Ceremony Post

'तुझ्यात जीव…' फेम अभिनेत्यानं थाटामाटात केला लेकीचा बारसा; पाठक बाईंचं नाव दिलं चिमुकलीला, 'त्या' पोस्टची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.