शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना शेठच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “खूप दुःख…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 3:44 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Sambhavna Seth mother passed away and the actress shared this news by sharing post on social media

सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना शेठच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, "खूप दुःख..."

भोजपुरी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठची आई सुषमा सेठ यांचे निधन झाले आहे. काल (२० फेब्रुवारी) रोजी त्यांचे निधन झाले आहे. संभावना यांची आई गेले काही दिवस आजारी होती आणि काल अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री संभावना सेठने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत आईच्या निधनाचे वृत्त जाहीर केले आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की,“अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही एक दु:खद बातमी सांगत आहोत की, माझ्या आईचे काल (२० फेब्रुवारी) रात्री ७.३० वाजता निधन झाले. यादऱम्यान, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी”.

View this post on Instagram

A post shared by Sambhavna Seth (@sambhavnasethofficial)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज, बिकट अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये भरती, मरण नको म्हणत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी…”

संभावनाने अनेक बॉलिवूड व भोजपुरी चित्रपटांत काम केले आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावरही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्येही अभिनेत्री झळकली होती. अनेक सेलिब्रिटींनी संभावना सेठ यांच्या पोस्टवर कमेंट करून त्यांचे दुःख व्यक्त केले असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे. जॉनी लिव्हरची मुलगी जिमी लिव्हरने या पोस्टवर “दु:ख आणि प्रार्थना” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला कुटुंबियांची बिकट अवस्था, उपस्थितही हळहळले, कलाकारांची तुफान गर्दी अन्…

दरम्यान, संभावनाने आपल्या आईच्या निधनाचे वृत्त सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांनी या पोस्टखाली कमेंट्सद्वारे अभिनेत्रीच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अनेकांनी अभिनेत्रीच्या आईच्या निधनाबद्दल दु:खही व्यक्त केलं आहे.   

Tags: Actress Mother Passes Awaybhojpuri actressSad NewsSambhavna Sethदु:खद बातमीभोजपुरी अभिनेत्रीसंभावना सेठ
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Rajinikanth starrer Lal Salaam will soon be released on OTT see the details

बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.