गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने गुपचूप उरकलं लग्न? स्वतः केला खुलासा म्हणाली, “मी आधीच….”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 6, 2023 | 5:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rashmika mandanna marriagerashmika mandanna marriage

rashmika mandanna marriage

अनेक कलाकार नेहमी आपलं खाजगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य यामध्ये अंतर ठेवत असतात. पण काही कलाकार मात्र या गोष्टीला अपवाद ठरतात. बऱ्याचदा एखाद्या कलाकाराच्या प्रेमकहाणीच्या गोष्टी चाहत्यांमध्ये जोर धरू लागतात. सध्या अशाच चर्चा सुरु आहेत नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लग्नाबाबत. हल्लीच एका मुलाखतीत रश्मिकाने ती विवाहित असल्याचा खुलासा केला आहे. साऊथ इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री म्हणून रश्मिकाचं नाव घेतलं जातं तसेच साऊथ अभिनेत्यांपैकी असाच एक प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा सोबत रश्मीकाचं नाव जोडलं जातं. अनेकदा यांचं अफेर सुरु असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. तसेच या दोघांचे फोटो देखील व्हायरल होताना दिसतात. डिअर कॉम्रेड, गीता गोविंदा या चित्रपटात या दोघांची जोडी झळकली होती आणि प्रेक्षकांनी देखील या जोडीवर भरभरून प्रेम दर्शवलं होतं.(rashmika mandanna marriage)

सध्या रश्मिका चर्चेत आहेत ती म्हणजे तिने एका मुलाखतीत केलेल्या लग्नाच्या खुलास्याबाबत. नुकत्याच एका मुलाखतीत रश्मिकाला तिच्या लग्नासंबंधात प्रश्न विचारण्यात आला यावेळी रश्मिका म्हणाली ती ‘एनीम’ सिरीज मधील ‘नारुतो’ या पात्राशी विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या प्रश्नावर चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला. पुढे ती म्हणाली तिने ‘नारुतो’ या पात्राशी गुपचूप लग्न केलं आहे. सध्या सर्वत्र या ‘एनीम’ या सिरीजचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतोय. रश्मीका ही या चाहत्यांमधील एक असल्याचं दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

आणि या सीरिजच्या देखील प्रेमात आहे रश्मिका (rashmika mandanna marriage)

शूटिंग दरम्यान वेळ मिळेल तेव्हा रश्मिका ही सिरीज पाहत असते असं देखील तिने या मुलाखती दरम्यान सांगितलं. रश्मिकाने अनेक चित्रपटांमधून अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांपैकी ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्ली ही भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटातील गाण्यांमधील तिच्या काही स्टेप्स ही जगभर ट्रेंड झाल्या.(rashmika mandanna vijay deverakonda movie)

हे देखील वाचा – दादा कोंडकेंचे ‘हे’ जुबली स्टार चित्रपट दाखवण्यावर उषा चव्हाण यांचा आक्षेप; उपमुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

लवकरच ‘पुष्पा २’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार असल्याच्यी घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. तर आगामी ‘ऍनिमल’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर सोबत देखील रश्मिका झळकणार आहे. (rashmika mandanna animal)

Tags: pushparashmika mandannarashmika mandanna marriage
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Ashok Saraf on Laxmikant Berde

"हा सिन लक्षाचा आहे, मी यात...." धुमधडाका चित्रपटातील 'त्या' सिन बाबत मामांनी स्पष्टचं सांगितलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.