रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहुचर्चित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर होतोय व्हायरल,सैफली खानचा लुक चर्चेत

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 9, 2023 | 2:21 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Adipursh Trailer Launch

Adipursh Trailer Launch

अनेक चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या आधी बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असतात. असाच एकच चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ओम राऊत दिगदर्शित आणि साऊथ स्टार प्रभास अभिनित आदिपुरुष. सुरुवातीला अनेक कारणांमुळे चित्रपटाला ट्रोल करण्यात आले. नंतर सुधारित बदलांसोबत चित्रपटाचं टिझर, पोस्टर लाँच करण्यात आलं. आता चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा लाँच करण्यात आला आहे.(Adipursh Trailer Launch)


आदिपुरुष या चित्रपटाला प्रचंड विरोध दर्शवण्यात आला. चित्रपटातील काही दृश्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. चित्रपटाचं दिगदर्शन मराठी दिगदर्शक ओम राऊत यांनी केले असून त्यामुळे मराठी दिगदर्शकाला पाठिंबा द्या म्हणून मनसे ने देखील आव्हान केले होते.प्रभास सोबतच या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री कीर्ती सेनॉन, अभिनेता वत्सल शेठ इत्यादी कलाकार दिसणार आहेत शिवाय मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे देखील या चित्रपटात दिसणार आहे.(Adipursh Trailer Launch)

Tags: adipurushentertainmentits majjakirti sanonprabhassaif ali khantrailer launch
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
(Chala Hawa Yeu Dya Controversy)

'माझ्या TDM ला त्यांनी प्रमोशनची संधीच दिली नाही' चला हवा येउ द्या कार्यक्रमावर भाऊराव कऱ्हाडेंची टीका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.