शनिवार, डिसेंबर 9, 2023
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Video : “सासूबाईंना तालावर नाचवलं आणि…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “हौशी…”

Kshitij LokhandebyKshitij Lokhande
नोव्हेंबर 15, 2023 | 3:56 pm
in Trending
google-news
Swati Deval dance with her Mother-in-law

Video : "सासूबाईंना तालावर नाचवलं आणि…", 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, "हौशी…"

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter

लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्वाती देवल हिने विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. ‘कुंकू’, ‘पुढचं पाऊल’ यांसारखी मालिका व ‘आम्ही सातपुते’ चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली असली. तरी, ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत ती ‘मिनाक्षी’ हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. मात्र, तिच्या या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ती केवळ अभिनेत्री नव्हे, तर उत्तम नृत्यांगणा देखील असून तिचं स्वतःचं डान्स स्टुडिओदेखील आहे. शिवाय, सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या स्वातीच्या डान्स व्हिडीओज व फोटोशूट्सची सतत चर्चा होत असते. (Swati Deval dance with her Mother-in-law)

अशातच स्वातीने नुकतंच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये ती तिच्या सासूबाईंसह थिरकताना दिसली. या व्हिडिओला तिने “आज मी म्हणू शकते. सासूबाईंना मी माझ्या तालावर नाचवलं. दोन रिहर्सल्स एकाच टेकमध्ये, सलाम हौशी एकदम. शेवटी बॉस तर बॉस असतो.”, असं कॅप्शन दिलं. तर या व्हिडिओमध्ये स्वाती व तिच्या सासूबाई एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतात. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये स्वाती व तिच्या सासूबाईंचं उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा – “हे गुलाब कोणाला बरं द्यावं?”, ओंकार राऊतच्या प्रश्नावर चाहत्यांनीच दिलं उत्तर, तर शिवाली म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Swati Deval (@swati.deval)

स्वातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी व चाहते यावर लाईक्स व कमेंट्स करताना दिसत आहे. याआधी अभिनेत्रीने तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले असून त्या सर्व व्हिडीओजला देखील नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.

हे देखील वाचा – Video : आधी कार घेतली आता मिताली मयेकरने नवऱ्याला दिलं इतकं महागडं गिफ्ट, लाखोंच्या घरात किंमत, सिद्धार्थ म्हणतो, “अजूनही थरथरत आहे कारण…”

काही दिवसांपूर्वी स्वातीचा ‘गौराई आलिया माहेरा’ हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याला चाहत्यांसह प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या ती ‘सोनी मराठी’वरील ‘राणी मी होणार’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. स्वातीने प्रसिद्ध संगीत संयोजक तुषार देवलशी लग्न केलं असून या जोडीला ‘स्वराध्य’ नावाचा एक मुलगा आहे. तसेच, तिचं तिच्या सासरकडच्या मंडळींमध्ये अनेकदा उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळतं.

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter
Tags: dance videomarathi actressmazi tuzi reshimgathswati devalSwati Deval dance with her Mother-in-law
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Ankita Lokhande Troll
Television Tadka

सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, मात्र प्रेक्षकांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तेव्हाच त्याची आठवण येते कारण…”

डिसेंबर 9, 2023 | 1:40 pm
Prasad Khandekar on kurrrr Play
Marathi Masala

“नाटकातील बदलावरुन…”, विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “आयुष्यातील अत्यंत…”

डिसेंबर 9, 2023 | 1:14 pm
rajinikanth house affected by Chennai floods
Bollywood Gossip

Video : रजनीकांत यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्याचा वेढा, चक्रीवादळामुळे पाणी घरापर्यंत आलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

डिसेंबर 9, 2023 | 12:59 pm
london misal fame actress ritika shrotri appreciated to rutuja bagwe for her descion in interview)
Marathi Masala

ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, “पहिलाच चित्रपट तरीही…”

डिसेंबर 9, 2023 | 12:19 pm
Next Post
Prasad Jawade and Amruta Deshmukh Wedding Invitation

अमृता देशमुख व प्रसाद जवादेची लग्नपत्रिका समोर, खास व्हिडिओही बनवला, हातात 'बिग बॉस'च्या घरातली नावाची पाटी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist