गुरूवार, ऑगस्ट 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mirzapur 3 trailer : बहुचर्चित ‘मिर्झापुर ३’च्या ट्रेलरची चर्चा, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्यूज, पंकज त्रिपाठी भलताच भाव खाऊन गेला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2024 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mirzapur 3 trailer

Mirzapur 3 trailer : बहुचर्चित ‘मिर्झापुर ३’च्या ट्रेलरची चर्चा, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्यूज, पंकज त्रिपाठी भलताच भाव खाऊन गेला अन्...

आजकाल ओटीटी वेबसीरिज बघण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ओटीटीवर नेहमी वेगवेगळे विषय हातळताना दिसतात. अनेक वेबसीरिजना मोठ्या प्रमाणात लोकप्रियतादेखील मिळाल्याचे पाहिल्याचे मिळते. अशातच आता ज्या वेबसीरिजचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते ती वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिर्झापुर’ या वेबसीरिजने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या वेबसीरिजच्या पाहिल्या व दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Mirzapur 3 trailer)

‘मिर्झापुर ३’चा प्रेक्षक खूप कालावधीपासून वाट बघत होते. नवीन भाग ५ जुलै रोजी ॲमेजॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडला आहे. या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, रासिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा असे कलाकार दिसून येत आहेत. या ट्रेलरमध्ये कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. पंकज त्रिपाठीच्या अभिनयामुळे सर्वांचा उत्साह वाढवला आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉगदेखील पहायला मिळाले आहेत.

आणखी वाचा – प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरुम, बाग अन्…; आतून असं आहे ‘बिग बॉस ओटीटी’चं घर, Inside Photos पहिल्यांदाच समोर

अली फजल यावेळी रुद्र रुपात दिसून येत आहे. तसेच ईशा तलवार व अंजुम शर्मा यांचाही जबरदस्त अभिनय पाहायाल मिळणार आहे. रसिका दुग्गलच्या भूमिकेमध्येही यावेळी बदल झालेले दिसणार असून तिच्यामुळेही सीरिजमध्ये ट्विस्ट येताना दिसणार आहेत. तसेच रसिकाचा मुलगादेखील असणार आहे. त्यामुळे आता या सीरिजमध्ये नक्की काय होणार? हे पाहाण्यासारखे आहे.

आणखी वाचा – Video : ‘नवरा हाच हवा’ म्हणत ऐश्वर्या नारकरांनी नवऱ्याबरोबर केला जबरदस्त डान्स, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर केलं रील, व्हिडीओ व्हायरल

मिर्झापुरच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र नवीन भागामध्ये मुन्ना भय्या ही भूमिका पाहायला मिळणार नाही. ही भूमिका दिव्येन्दू शर्माने साकारली होती. दुसऱ्या भागामध्ये त्याचा मृत्यू झालेला दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता सत्ता नक्की कोणाच्या हातात जाणार हे पाहाण्यासारखे आहे.

या नवीन भागात पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार, अंजुम शर्मा असे कलाकार दिसून येणार आहेत.  

Tags: mirzapurseason 3trailer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Next Post
Tharal Tar Mag 500 Episode Celebration

टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' नेहमीच अव्वल, ५०० भाग पूर्ण झाल्यानंतर जंगी सेलिब्रेशन, कलाकारांचा दंगा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.