शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ओपेनहाइमर’साठी सिलियन मर्फीला ऑस्कर मिळताच पुष्कर जोग बोलला, पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझा मराठी चित्रपट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 12, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushkar Jog On Oscar

'ओपेनहाइमर’साठी सिलियन मर्फीला ऑस्कर मिळताच पुष्कर जोग बोलला, पोस्ट शेअर करत म्हणाला, "माझा मराठी चित्रपट…"

जगभरात चर्चेत असणारा ९६वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न झाला. जगभरातील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यामध्ये ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला १३ श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत. या सोहळ्यात अनेक कलाकारांना मनोरंजनसृष्टीतील कामगिरीसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी भारतातील एकही चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला नाही. गेल्या वर्षी भारताला दोन ऑस्कर मिळाले. (Pushkar Jog On Oscar)

‘ओपेनहायमर’ या चित्रपटाने यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. या चित्रपटामधील नायकाची भूमिका साकारणाऱ्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिलियन मर्फी हा पहिला आयरिश अभिनेता ठरला. सिलियनच्या या बातमीची पोस्ट पुष्करने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

पुष्करने सिलियनचा एक फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत लिहिले आहे की, “मीही त्याच वाटेवर चालत आहे. लवकरच मराठी चित्रपटही ऑस्कर जिंकेल. कदाचित तो चित्रपट माझा असेल किंवा दुसऱ्या कोणाचाही असेल; पण मराठी चित्रपट लवकरच ऑस्कर जिंकेल”, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. नेहमीच पुष्कर कोणत्या ना कोणत्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अशातच पुष्कर ऑस्करला घेऊन केलेलं हे विधानही चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”

व्हिक्टोरिया’, ‘बाप माणूस’, ‘मुसाफिरा’, ‘अदृश्य’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शक व अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मन जिंकली. लवकरच पुष्कर ‘जबरदस्त-२’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. याबाबतची स्टोरी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “जबरदस्त-२ या चित्रपटाची कथा मी नुकतीच ऐकली. त्यासाठी मी खूप आनंदी आणि आशावादी आहे,” अशी कॅप्शन त्याने या स्टोरीला दिली.

Tags: entertainmentmarathi actorpushkar jogpushkar jog instagramPushkar Jog On Oscar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Nita ambani relatives

‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.