शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला नक्की दाखवायचंय काय?”, सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला काय वाटतं की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 1, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonalee kulkarni troll by netizens on reel video

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला फॅशन आणि रील व्हिडीओवरुन नेटकऱ्याने केलं ट्रोल, अभिनेत्रीनेही उत्तर देत केली कानउघडणी

मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. लाडकी अप्सरा म्हणत सोनालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. निरागस अभिनय, उत्तम नृत्यकौशल्य व सौंदर्याने सोनालीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनादेखील भुरळ घातली आहे. सोनाली सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपल्या विविधांगी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेली सोनाली तिच्या रोखठोक भूमिकांसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. शिवाय ती तितक्याच तीव्रतेने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना उत्तरही देत असते. (Sonalee Kulkarni Troll)

ट्रेंडींगनुसारही सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यामध्ये ती अनेकदा सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा सोनाली ट्रेंडिंग रीलवर काही ना काही शेअर करताना दिसते. अशातच सोनालीने ही एक ट्रेंडिंग रील शेअर केला आहे. या तिच्या रील व्हिडीओमध्ये तिने फॅशन केलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : शेतकरी कुटुंब, परिस्थिती बेताची, आई-वडिलांना एकुलता एक अन्…; घन:श्यामचं खरं आयुष्य नेमकं कसं?, इतकी प्रसिद्धी कशामुळे मिळाली?

View this post on Instagram

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

अभिनेत्रीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. असं असलं तरी या व्हिडीओवरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. व्हिडीओमध्ये सोनाली तिचं शर्ट उघडून नेकलेस दाखवत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर सोनालीने ही प्रतिउत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट “काय दाखवू इच्छिता”, असं विचारलं आहे. यावर सोनालीने कमेंट करत त्या नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. सोनालीने या प्रश्नावर उत्तर देत असं म्हटलं आहे की, “नेकलेस भाईसाहेब. तुम्हाला काय वाटलं”, असं उत्तर सोनालीने दिलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Ott : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड, शोमधील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकले स्पर्धक, व्हिडीओ तुफान व्हायरल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड सक्रिय आहे. लवकरच ती ‘मलैकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटोज व व्हिडीओ शेअर करत असते.

Tags: marathi actresssonalee kulkarniSonalee Kulkarni Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Monkeys attack viral video
Social

Video : साडीचा पदर खेचला, खाली पाडलं अन्…; महिलेवर माकडांचा विचित्र हल्ला, अशी परिस्थिती केली की…

मे 16, 2025 | 3:18 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada zee marathi serial audience displeasure on new promo

"गरीबांचा इमरान हाश्मी", अक्षरा-अधिपतीचा हनिमून व्हिडीओ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, "हे घरात टीव्हीवर बघताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.