गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मॉर्निंग वॉक करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अज्ञाताकडून घाणेरडी वागणूक, अंकलच्या केअर टेकरने असं काही केलं की…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 22, 2025 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja thombre bad experience

मॉर्निंग वॉक करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अज्ञाताकडून घाणेरडी वागणूक, अंकलच्या केअर टेकरने असं काही केलं की...

महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न नेहमीच चर्चेत आणि जैसे थे राहिला आहे. दिवसागणिक महिलांवर होणारे अत्याचार व त्यासंदर्भातील घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. सर्वसामान्य महिलांनाच नव्हे तर कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. कित्येकदा अभिनेत्री याबाबत उघडपणे बोलतात. सार्वजनिक ठिकाणीही अभिनेत्रींना बऱ्याचदा विचित्र नजरेने पाहिलं जातं. असाच प्रकार आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री पुजा ठोंबरेबरोबर सकाळच्या दरम्यान वाईट अनुभव आला. याचबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्टोरी शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला. (Pooja thombre bad experience)

पूजा सकाळी चालण्यासाठी घरातून बाहेर पडली. तिने नेहमीच्या ठिकाणी चालण्यासाठी सुरुवात केली. तीन राऊंडही पूर्ण केले. पण एका अंकलचा केअरटेकर तिच्याकडे एकटक पाहत होता. यावर त्या अंकलला तक्रार करताच त्याने अगदी लज्जास्पद उत्तर दिलं. पूजा म्हणाली, “सकाळी चालत असताना एका अंकलचा केअर टेकर मी अगदी लांब जाईपर्यंत माझ्याकडे एकटक बघत होता. चालत असताना माझे तीन राऊंड झाले. त्यानंतर मी त्याला झापलं”.

आणखी वाचा – “पहिल्याच पावसात BMCची लायकी कळाली”, रस्त्यावरील कचरा पाहून भडकला मराठी अभिनेता, भयावह व्हिडीओ समोर

“त्यानंतर मी त्या अंकल्याच ग्रुपकडे गेले. खरंच तो त्या अंकलबरोबर आला आहे का? हे मला बघायचं होतं. तो एका अंकलबरोबरच आला होता. त्या अंकलला मी झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. यावर अंकलने मला उत्तर दिलं की, “अरे लडकियों को तो मैं भी देखता हुँ. इतना क्या…”. त्या उत्तरावर बाजूचे दोन अंकल्स छान खुलून हसले. माझ्याच बरोबर चालत असलेल्या मुलीकडेही तो माणूस असाच बघत होता”.

आणखी वाचा – १०४ ताप, शुद्धही हरपली, सर्जरीला जाणार पण…; दीपिका कक्करला प्रत्यक्षात मरण यातना, नवरा शोएबने सांगितली सत्य परिस्थिती

View this post on Instagram

A post shared by Pooja Thombre (@pooja__t)

“ती मुलगी मला म्हणाली, मी ऐकलं तू जे बोलत होतीस. मी काहीच बोलले नाही कारण ते अंकल आणि मी एकाच सोसायटीमध्ये राहतो. तर हे सगळं मी यासाठी सांगितलं की, मुलींनो असं तुमच्याबरोबरही होत असेल तर हे नॉर्मल आहे. त्याचं मोठं भांडवल करायची काही एक गरज नाही”. पूजाने सांगितलेला हा संपूर्ण प्रकार धक्कादायक होता. शिवाय अंकलला हा संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्याचं उत्तर भूवया उंचवणारं होतं.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kartiki Gaikwad Brother Wedding
Entertainment

भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचा राडा, पारंपरिक लूक व हटके दागिन्यांमुळे खिळल्या साऱ्यांच्याच नजरा, सुंदर फोटो समोर

मे 22, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Trending

लेकीचा छळ माहिती असून आई-वडील गप्प का राहिले?, वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनाच दोष कारण…

मे 22, 2025 | 6:35 pm
Athiya Shetty Big Decision
Entertainment

फक्त तीन चित्रपट करुन सुनिल शेट्टीच्या लेकीचा बलिवूडला रामराम, अथियाने मोठा निर्णय घेतला कारण…; अभिनेत्याचा खुलासा

मे 22, 2025 | 6:01 pm
Hemant dhome on vaishnavi hagawane death case
Entertainment

“तिच्या आई-बापाचीही चूक कारण… ”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हुंडाबळी…”

मे 22, 2025 | 5:18 pm
Next Post
mayuri jagtap on hagawane family

सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन...; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.