बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उपेंद्र लिमये यांनी खरेदी केली नवीकोरी महागडी कार, बायकोसह नव्या गाडीची पूजाही केली, सहकुटुंब ड्राइव्हही केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
upendra Limaye New Car

उपेंद्र लिमये यांनी खरेदी केली नवीकोरी महागडी कार, बायकोसह नव्या गाडीची पूजाही केली, सहकुटुंब ड्राइव्हही केलं अन्…

रांगडं व्यक्तिमत्त्व व जबरदस्त अभिनयशैली यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये. उपेंद्र यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्तपूर्ण काम करत प्रेक्षकांची मन जिंकली. इतकंच नव्हे तर मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे उपेंद्र हे बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने साऱ्यांना वेड केलं आणि यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. (upendra Limaye New Car)

यानंतर आता उपेंद्र लिमये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी नुकतीच नवी कोरी व आलिशान कार घेतली असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर उपेंद्र यांचा नव्या गाडीबरोबरचा खास फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या फोटोमध्ये उपेंद्र यांची लेक व बायको व मुलगाही त्याच्याबरोबर दिसत आहेत. नवी कार घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सायली-अर्जुन विरोधात जाणं प्रियाला पडलं महागात, पूर्णा आजी-रविराज यांनी घेतली शाळा, खूप काही सुनावलं अन…

View this post on Instagram

A post shared by Mahindra NBS International (@nbs_international.mahindra)

उपेंद्र हे सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियावर नसण्यावरुन त्यांनी अनेकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. अशातच उपेंद्र यांचा नव्या गाडीबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब आणखी एका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेले दिसले. उपेंद्र यांनी काळ्या रंगाची खास आलिशान कार घेतली आहे. उपेंद्र यांनी ही गुडन्यूज देत साऱ्यांच्या लक्ष वेधून घेतलं आहे. उपेंद्र व त्यांच्या पत्नीने गाडीची पूजा केली. त्यानंतर उपेंद्र यांनी स्वतः गाडी ड्राइव्ह करत त्यांनी नव्या गाडीचा आनंद लुटला.

आणखी वाचा – विरोचकामुळे नेत्राच्या बाळाच्या जीवाला धोका, देवीआई रक्षण करणार का? की विरोचकच नवीन डाव साधणार?

नवी कोरी महागडी कार घेल्यानंतर उपेंद्र यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर जयवंत वाडकर यांनीदेखील उपेंद्र यांचे गाडीबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi actorUpendra limayeupendra Limaye New Car
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek agnihotri slams bollywood
Entertainment

“त्याच्या तोंडावर वाईट बोलायची कोणाचीच लायकी नाही”, रणबीर कपूरचा उल्लेख करत भडकले विवेक अग्नीहोत्री, बॉलिवूडला दोष देत…

मे 14, 2025 | 1:46 pm
Operation sindoor soldier martyred
Social

चार महिन्यापूर्वी लग्न, सकाळी फोनवर बोलणं अन्…; शहीद जवान रामबाबू यांच्या गर्भवती पत्नीला पती गेल्याचं लपवून ठेवलं कारण…

मे 14, 2025 | 1:00 pm
Marathi Language Conflict Viral Video
Entertainment

पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्याला मराठीच बोल म्हणून जोडप्याची जबरदस्ती, हिंदीमध्येच बोलत पेटला वाद, क्षणात घडलं असं की…

मे 14, 2025 | 12:54 pm
Soldier Wife Passed Away
Entertainment

मुलगी झाली, बायको बाळंतपणातच गेली अन्…; तरीही सीमेवर भारतीय सैनिकाचा लढा, संसार उघड्यावर असूनही…

मे 14, 2025 | 11:55 am
Next Post
Hruta Durgule shared a special post about her debut in the OTT industry

ओटीटी विश्वात हृता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “ही सीरिज माझ्यासाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.