गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकाच्या जन्मानंतर कतरीना कैफ दिसतेय अशी, नवऱ्यानेच सांगितलं खरं कारण, म्हणाला, “पुरेशी झोप नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 10, 2025 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Katrina Kaif Vicky Kaushal

लेकाच्या जन्मानंतर कतरीना कैफ दिसतेय अशी, नवऱ्यानेच सांगितलं खरं कारण, म्हणाला, "पुरेशी झोप नाही…"

Katrina Kaif Vicky Kaushal : बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली. या खास प्रसंगी विकीने कॅटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. आई झाल्यानंतर कतरिनाची ही पहिली झलक समोर आली आहे. तिने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी एका मुलाला जन्म दिला. त्यांनी अद्याप मुलाचे नाव उघड केलेले नाही.

आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली होती. फोटो शेअर करताना विक्की कौशलने कॅप्शनमध्ये असेही सांगितले की, “आई-वडील झाल्यानंतर त्याला झोप येत नाही”. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “आजचा दिवस साजरा करत आहे. खूप आनंदी, कृतज्ञ आहोत. पण पुरेशी झोपही झालेली नाही. आम्हाला चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. या फोटोमध्ये कतरिना कोणत्याही मेकअपमध्ये दिसत नाही”.

आणखी वाचा – “हा आजार मलाच का झाला?”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ अभिनेत्री कॅन्सरच्या निदानाबाबत पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, “काही उपचार नाहीत…”

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकीच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. झोया अख्तर, नेहा धुपिया आणि चाहते ‘नवीन आई आणि बाबा’ चे अभिनंदन करत आहेत. विकी आणि कतरिनाने गेल्या महिन्याच्या ७ तारखेला सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट टाकून चाहत्यांना मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी दिली. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले होते, “धन्य. ओम”.

आणखी वाचा – बांदेकरांच्या लेकाचा-सूनेचा रिसेप्शन सोहळा! राजकीय नेते-कलाकारांच्या मांदियाळीत भव्य रिसेप्शन संपन्न, व्हिडीओ समोर

कतरिना प्रेग्नंट असल्याच्या अनेक बातम्या येत असल्या तरी या जोडप्याने २३ सप्टेंबर रोजी प्रेग्नेंसीचा खुलासा केला होता. कतरिना पहिल्यांदाच तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.

Tags: entertainmentkatrina kaifvicky kaushal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Chai Biscuit in Morning Good or Bad

तुम्ही देखील दररोज सकाळी चहा-बिस्कीट खाताय? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते; आजच व्हा सावध कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.