शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एका बाजूला अंजली अन् एका बाजूला सुप्रसिद्ध अभिनेत्री, खरंच सचिन तेंडुलकरचे होते का डबल अफेअर?, नेमकं सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sachin Tendulkar love life

एका बाजूला अंजली अन् एका बाजूला सुप्रसिद्ध अभिनेत्री, खरंच सचिन तेंडुलकरचे होते का डबल अफेअर?, नेमकं सत्य काय?

Sachin Tendulkar love life : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच नामांकित चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस’मध्येही दिसली होती. शिल्पा शिरोडकर देखील तिच्या लव्ह लाईफमुळे बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. तसेच अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्यही बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. एकदा तर तिचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्याही बऱ्याच चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. रेड एफएमला जुन्या मुलाखतीत शिल्पा हिने या चर्चांबद्दल भाष्य केले. शिल्पाने सांगितले की ‘हम’ या चित्रपटाच्या वेळी ती सचिन तेंडुलकरला भेटली.

शिल्पा म्हणाली होती की, “जेव्हा मी हम चित्रपट करत होते, तेव्हा मी सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा भेटले. कारण माझा चुलत भाऊ राहत होता तितेच सचिन राहत होता. सचिन आणि माझा चुलत भाऊ वांद्रे ईस्टमध्ये एकत्र क्रिकेट खेळत असत. म्हणून मी अशा परिस्थितीत सचिनला भेटले. आणि त्यावेळी सचिन अंजली यांचे अफेअर सुरु होते. याबद्दल कोणालाही माहिती नव्हते. आम्हाला सर्व काही माहित होते कारण आम्ही मित्र होतो. एक अभिनेत्री क्रिकेटपटूला भेटत आहे आणि तेही सचिन तेंडुलकर हे सर्व सांगणे सोपे आहे”.

आणखी वाचा – डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि…; ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या…

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shirodkar Ranjit (@shilpashirodkar73)

त्याच वेळी, आज तकला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकर यांनीही या अफवांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. सचिनला विचारले गेले की त्याने स्वतःबद्दल सर्वात मूर्ख गोष्ट काय ऐकली आहे. यावर, सचिन याने उत्तर देत असे म्हटलं की, “हेच की माझे आणि शिल्पाचे प्रकरण सुरु आहे. आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखत नसताना या चर्चा सुरु होत्या”.

आणखी वाचा – बोनी कपूर यांना ओळखणंही झालं कठीण, बदलता लूक पाहून चाहत्यांनाही धक्का, वजन इतके कमी…

सचिन तेंडुलकर यांनी २४ मे १९९५ रोजी अंजली तेंडुलकरशी लग्न केले. अंजली सचिनपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव सारा आहे आणि मुलाचे नाव अर्जुन आहे. त्याच वेळी, शिल्पा देखील विवाहित आहे. तिने अँटेश रणजितशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे.

Tags: bollywood actressbollywood gossipsachin tendulkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Johny Lever son cancer

मानेत ट्युमरची गाठ, अर्धांगवायूचा धोका आणि…; जॉनी लिव्हरच्या मुलाची झालेली वाईट अवस्था, म्हणाले, "उपचारही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.