बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अनंत अंबानीने सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न पण घडलं भलतंच, बॉडीगार्ड शेरा धावून आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2024 | 2:39 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : अनंत अंबानीने सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न पण घडलं भलतंच, बॉडीगार्ड शेरा धावून आला अन्...; व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : मागील वर्षीपासूनच भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे. नुकतेच गुजरातमधील जामनगर येथे दोघांच्याही लग्नाआधीचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये हॉलिवूड पॉपस्टार रिहानाच्या गाण्यांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतात पहिल्यांदाच आल्याने रिहाना अतिशय भारावलेलीही दिसली. याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग,अदाणी समुहाचे गौतम अदाणी यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

पण या सर्वामध्ये अधिक लक्ष वेधले ते बॉलिवूड कलाकारांनी. बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन,शाहरुख खान, गौरी खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण अशा अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. तीन दिवसाचे सर्व सोहळे अतिशय आनंदात पार पडले. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा खास परफॉर्मन्स, राधिकाची ग्रँड एंट्री, रिहानाचा परफॉर्मन्स या सर्व सोहळ्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. अशातच आता सलमान व अनंत यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा – नियम म्हणजे निमय! लता मंगेशकरांनी लग्नांमध्ये गाण्यासाठी दिला होता स्पष्ट नकार, कोट्यवधी रुपयांची ऑफिरही नाकारली होती अन्…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एकॉनचा परफॉर्मन्स सुरू असताना अनंत सलमानला उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरतो आणि तो सलमानला उचलू शकत नाही आणि ते दोघेही हसतात. त्यानंतर तिथे सलमानचा बॉडीगार्ड तिथे येतो आणि सलमानला उचलून घेतो. हे बघून एकॉन मंचावरच जोरात ओरडू लागतो. हे बघून अनंत खूप खुश होतो. सलमान व अनंतचा हा मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान, शेरा व अनंत यांच्यातील घट्ट मैत्री पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : हजारो मंडळींच्या उपस्थितीत अंबानी कुटुंबियांच्या सूनेची नाचत एन्ट्री, अनंत अंबानी एकटक पाहत बसला अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

राधिका व अनंत यांच्या तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये थीमचे आयोजन करण्यात आले होते. हॉलिवूड पॉपस्टार रिहानाबरोबरच प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजित दोसांज, बॉलिवूड गायक अरिजित सिंह, श्रेया घोषाल यांचेही विशेष कार्यक्रम झाले. सर्वांनीच या सोहळ्याचा आनंद लुटला.

Tags: Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi Newsbodyguard sherafunny momentRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-weddingsalman khanshera
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Dance Plus Pro winner

छत्तीसगढच्या रितेश पालने पटकावलं 'डान्स प्लस प्रो' शोचं विजेतेपद, सलॉनमध्ये करत होता काम, आता मिळाली इतकी रक्कम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.