गुरूवार, मे 29, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

IIT मद्रासमध्ये घुमणार ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावाचं वादळ

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2023 | 2:27 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
(Digpal Lanjekar IIT Madras)

(Digpal Lanjekar IIT Madras)

महाराजांच्या पराक्रमावर अनेक चित्रपट, मालिका,नाटकं आता पर्यंत निर्माण करण्यात आली आहेत. शिवाय परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास केला जातो. छत्रपती हा एक शब्द हि किती प्रेररणादायी असू शकतो या या बाबत इतर देशांनी संशोधन केले आहे.(Digpal Lanjekar IIT Madras)

महाराजांची महतीचा महिमा आता लवकरच मद्रास येथील IIT संस्थेत देखील घुमणार आहे. लेखक,दिगदर्शक, इतिहास प्रेमी दिग्पाल लांजेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या वीर मावळ्यांनावर आधारित शिवराय अष्टक या चित्रपटांच्या मालिकेची जबाबदारी दिगपाल यांनी हाती घेतली आहे.

Digpal lanjekar

या मालिकेतील चित्रपट कोणते? ते कसे बनवले गेले ? काय अडचणी येतात? या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मद्रास येथील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे व्याख्यान आयोजले असल्याची माहिती दिगपाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे.महाराजांचा पराक्रमी इतिहास असाच अटकेपार पुन्हा पुन्हा पोहचत राहावा हि प्रत्येक शिवशंभूप्रेमींची इच्छा असेल एवढं नक्की.(Digpal Lanjekar IIT Madras)

दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या शिवराय अष्टकातील फर्जंद, फतेहशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चार कलाकृती आता पर्यंत प्रदर्शित झाल्याअसून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या चित्रपटांना मिळालं आहे. तर लवकरच सुभेदार हे शिवराय अष्टकातील पुढचं पुष्प घेऊन दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Tags: digpal lanjekarhistorical movieIIT Madrasits majjaMadrasmajjamarathi directormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dipika Kakar Liver Cancer
Entertainment

हिना खान ते महिमा चौधरी…; दीपिका कक्करच्या आधी ‘या’ अभिनेत्रींनी दिली आहे कॅन्सरशी झुंज, मृत्यूशी लढा आणि…

मे 28, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

वैष्णवीचे नको ते चॅट हाती, चारित्र्यावर शंका आणि…; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद, नेमकं सत्य काय?

मे 28, 2025 | 5:57 pm
Nitish Chavan Troll for copy Pushpa look
Entertainment

“मराठी पुष्पा”, मालिकेचा प्रोमो पाहता ‘लाखात एक…’चा सूर्या दादा ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कलाकार पैसे मिळतात म्हणून…”

मे 28, 2025 | 4:25 pm
Amruta Subhash Shocking Revelation
Entertainment

कंबरेवर हात ठेवला, वाईट स्पर्श केला अन्…; अमृता सुभाषनं सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “तो ज्येष्ठ निर्माता…”

मे 28, 2025 | 3:19 pm
Next Post
Satish Kaushik Death

अभिनेते, निर्माते सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.