शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ईशा देओलने अमीषा पटेलला म्हंटलं खोटारडी, दोघींमध्ये जोरदार भांडण, म्हणाली, “रडत बसली आहे अन्…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 30, 2024 | 10:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
esha deol on amisha patel

ईशा देओलने अमीषा पटेलला म्हंटलं खोटारडी, दोघींमध्ये जोरदार भांडण, म्हणाली, “रडत बसली आहे अन्...”

‘धूम’या चित्रपटामुळे ईशा देओल अधिक प्रकाशझोतात आली. पण याधी आधी तिची ओळख अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी म्हणून होत असे.  मात्र ‘धूम’चित्रपटामुळे  अधिक प्रसिद्धी मिळाली. पण ईशाच्या एका मुलाखतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये तिने अमीषा पटेलने केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. यामध्ये ती आपली बाजू मांडताना दिसत आहे. तसेच नेपोटीजमबद्दलही बोलताना दिसली. यामध्ये ईशा नक्की काय म्हणाली? हे आपण जाणून घेऊया. (esha deol on amisha patel)

‘गदर’ या चित्रपटामुळे अमीषा पटेल अधिक चर्चेत आली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येदेखील दिसून आली. मात्र तिला अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये अमीषाने स्टार किड्स मुळे किती संघर्ष करावा याबद्दल तिने सांगितले आहे. यामध्ये तिने करीना कपूर व ईशा देओल यांच्यावर निशाणा साधला आहे. करीना व ईशामुळे आपल्या हातातील रोल गेल्याचे तिने स्पष्ट केले आहे. पण यावर आता ईशाने सांगितले की, “तिने असे सर्व सांगितले का? मला असं वाटत की माझे विचार तिच्यापेक्षा वेगळे आहेत. आम्ही आमच्या आमच्या कामात व्यस्त होतो. माझी तेव्हा सगळ्या मुलींबरोबर खूप चांगली मैत्री होती आणि मला असं वाटत की मी तिच्याकडून एकही भूमिका हिरावून घेतली नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सात वर्षाच्या लेकाची तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी, वेदना असूनही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरही हास्याने सगळ्यांचेच पाणावले डोळे

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

पुढे ती म्हणाली की, “अमीषा त्या दिवसांना घेऊन रडत बसली आहे. पण त्यावेळी आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. त्यावेळचे या क्षेत्रातील वातावरण खूप चांगले होते. आपापसात कोणत्याही प्रतिस्पर्धा नव्हत्या. आम्ही खूप खुश होऊन काम करायचो. आम्ही कोणीही कामाशिवाय बसलो नव्हतो”.

आणखी वाचा – हार्दिक पांड्या व त्याच्या बायकोच्या भांडणामध्ये लेकाचे हाल?, दोघांनीही स्वतःच्या मुलाला एकट्यालाच सोडलं, आता कोणाजवळ राहतो?

दरम्यान ईशाच्या या बोलण्यामध्ये राग दिसून येत आहे. २००३ साली अमीषाने ‘बॉलीवूड हंगामा’बरोबर बोलताना करियरच्या सुरुवातीचा काळ सांगितला आहे. तिने त्यावेळी सांगितले होते की, “ मी जेव्हा इथे आले तेव्हा ,माझ्याबरोबर अनेक निर्माते व अभिनेत्यांच्या मुलांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यामध्ये करीना, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, तुषार कपूर, ईशा, फरदीन खान यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. सगळीकडे फक्त स्टार किड्स दिसून येत होते. स्पर्धा वाढली होती त्यामुळे अनेकदा रोलही हातातून गेले”. अमीषाच्या या वक्तव्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती.    

Tags: actressamisha patelbollywoodEsha deol
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र काढायला पारूचा नकार, आदित्य स्वीकारणार का हे लग्न?, अहिल्यादेवींसमोर येणार तेव्हा काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.