सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शर्मिला टागोर व आई अमृता सिंह यांच्या नात्यावर सारा अली खानचा खुलासा, म्हणाली, “उद्या मला किंवा भावाला काही झाले तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 15, 2024 | 7:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sara ali khan on sharmila tagore

शर्मिला टागोर व आई अमृता सिंह यांच्या नात्यावर सारा अली खानचा खुलासा, म्हणाली, "उद्या मला किंवा भावाला काही झाले तर…”

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. साराचे आई-वडील सैफ अली खान व अमृता सिंह यांच्या नात्याबद्दल व्यक्त होतानाही ती दिसते. मनोरंजन क्षेत्रात साराला येऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या अभिनय व सौंदर्याने मनोरंजन क्षेत्रांमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे. साराची आजी शर्मिला, आई-वडील हे सगळे जण मनोरंजन क्षेत्रातीलच ओळखीचे व सुप्रसिद्ध चेहरे आहेत. सैफ व अमृता यांचा घटस्फोट झाल्यापासून सारा व ईब्राहिम ही दोन्ही मुलं अमृताजवळच राहतात. (sara ali khan on sharmila tagore)

सारा ही सैफची मोठी मुलगी आहे. पण आजी शर्मिलाबरोबर तिची जोडी जास्त जमते. साराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता व शर्मिला यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “माझ्या आईचे आई-वडील या जगात नाहीत. पण उद्या जर मला किंवा ईब्राहिमला काही झालं तर ती एकटी नसणार. माझी मोठी आई म्हणजेच आजी शर्मिला आईबरोबर असणार आहे. तसेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”.

आणखी वाचा – “पाळीच्या काळात…”, मासिक पाळीदरम्यान शूटिंग करण्याबद्दल हिना खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पोट दुखणं, रक्तदाब कमी होणं…”

तसेच सोशल मीडियावरील अनेक गोष्टींवर तिची व शर्मिला यांची चर्चा होत असते. तसेच याबद्दल शर्मिला यांचे मार्गदर्शनदेखील घेते. त्यांनी नम्रतेने वागायला शिकवले. तसकह प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन कसे साधायचे? हे देखील शिकवले. एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक चांगली वीळती कशी होता येईल? हे आजीने योग्य पद्धतीने शिकवले असल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा – “प्रकृती अजूनही गंभीर…”, राखी सावंतच्या तब्येतीबद्दल पुर्वपती रितेश कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अँजिओग्राफीची तयारी…”

साराच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. तसेच तिचा ‘ए मेरे वतन’ या चित्रपटाला देखील खूप पसंत केले गेले. तसेच शर्मिला टागोर या २०२३ साली ‘गुलमोहर’ या नाटकामध्ये दिसून आल्या  होत्या. या नाटकात मनोज वाजपेयी यांची महत्त्वाची भूमिका होती.  

Tags: Amrita singhsara ali khansharmila tagore
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
16 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

तूळ व मकर राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा, इतर राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असणार?, जाणून घ्या...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.