सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील महेश भट्ट यांच्याबरोबर लिपलॉक करण्यावरून पहिल्यांदाच बोलली पूजा भट्ट, म्हणाली, “असं पुढेही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 11, 2023 | 4:38 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Pooja on lip kiss with her father

Pooja on lip kiss with her father

‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये सहभागी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट नेहमी चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातील तिची स्पष्टवक्तेपणाची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. अलीकडेच पूजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वक्तव्य केलं आहे. यातील अनेक वर्ष बराच चर्चेत राहिलेला विषय म्हणजे लिपलॉक किसवर तिने वक्तव्य केले आहे. पूजाने तिचे वडील चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्याबरोबर केलेली लिपलॉकबद्दल नुकतच वक्तव्य केलं आहे. त्याबद्दल नुकताच तिने मोठा खूलासा केला आहे.(Pooja on lip kiss with her father)

९० च्या दशकात पूजा भट्ट व महेश भट्ट यांनी एका मॅगझीनसाठी फोटोशूट केला होता. त्यावेळी दोघेही लिपलॉक करताना दिसले होते. दोघांच्या या फोटोची बरीच चर्चा झाली. या फोटोमुळे देशभरात बरीच कॉन्ट्रोवर्सी पहायला मिळाली होती. हा मुद्दा जास्त चर्चेत आला तो महेश यांच्या एका वक्तव्यामुळे. जेव्हा महेश भट्टने सांगितलं की, “जर पूजा भट्ट माझी मुलगी नसती तर मी तिच्याबरोबर लग्न केलं असतं”. या वक्तव्यामुळे हा विषय बराच चर्चेत राहिला होता.  

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

आणखी वाचा -“तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांची लेकीसाठी भावुक पोस्ट, म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी तू…”

पूजाने या विषयावर खुलासा करताना सांगितलं की, “तो एक क्षण होता. जो खूप सुंदर प्रकारे टिपला गेला होता. जेव्हा लोकं वडील-मुलीच्या नात्याला चुकीच्या नजरेने पाहतात तर मग ते काहीही बोलू शकतात. मी त्या लोकांना हेच सांगेन की, तुम्ही जे काही आता बघितलं व वाचलं  असं पुढेही तुम्ही त्याच प्रकारच्या गोष्टी बघाल आणि वाचाल”.

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

आणखी वाचा – Video : स्वामींचा फोटो, छोटं स्वयंपाक घर अन्…; ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं चाळीतलं घर पाहिलंत का?

पूजा पुढे सांगते की, “कोणत्याही गोष्टीच्या चांगला व वाईट असा दोन बाजू असतात. मला आठवतय की एकदा शाहरुख खानने मला सांगितलं होतं की मुली कधीही आपल्या आई-वडिलांना किस द्यायला सांगतात. मी आजही स्वतःला एक लहान मुलगी समजते आणि मी नेहमी माझ्या वडिलांसाठी लहान मुलगीच राहीन. माझे वडील सुद्धा तिच व्यक्ती राहणार जे ते नेहमी होते”.पूजाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर बरच व्हायरल होत आहे.

Tags: bollywood actressbreaks silenceMahesh bhattPooja bhatt
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Prasad Oak Gaurav More

“आजूबाजूला सुंदर निसर्ग असूनही…”, प्रसाद ओकने शेअर केला गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाला, “मोबाईलमध्ये…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.