गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : चाहत्याने व्हिडीओ करताच स्वतःच्या रागावर संयम ठेवू शकला नाही सलमान खान, हाताने इशारा केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 8, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan Viral Video

Video : चाहत्याने व्हिडीओ करताच स्वतःच्या रागावर संयम ठेवू शकला नाही सलमान खान, हाताने इशारा केला अन्...; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सलमान खानचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्याची एक झलक दिसावी म्हणून अनेक चाहते वाट पाहत असतात. तसेच सेल्फीसाठी बरेचदा त्याच्याभोवती घोळका करतानाही दिसतात. सलमान खानही नेहमीच त्याच्या चाहत्यांबरोबर मस्ती करताना दिसतात. पण कधी कधी चाहत्यांच्या वागणुकीवर भाईजानचा पारा चढलेलाही पाहायला मिळाला आहे. सलमान नेहमीच त्याच्या चाहत्यांना भेटतो. तसेच त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करतो, मात्र यावेळी काही वेगळेच घडलेला एक व्हिडीओ समोर आला आहे. (Salman Khan Viral Video)

सलमान खान त्याच्या फॅन्सवर नाराज झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सलमानने त्याच्या चाहत्याला फटकारले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला सलमान खानचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये सलमान फिरत असून एक चाहता दूरवरुन त्याचा व्हिडीओ बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान त्याच्या सुरक्षा टीमसह पुढे जात असताना सलमान चाहत्याला सेल्फी घेताना बघतो तेव्हा त्याला राग येतो.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं मोठं पाऊल, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “आणखी एक स्वप्न…”

View this post on Instagram

A post shared by Amol Bilari (@amolbilari)

चाहत्याला सेल्फी घेताना पाहिल्यावर लगेच राग येतो आणि तो फोन बंद करण्यासाठी ओरडतो. सलमानची टीम चाहत्याला कॅमेरे बंद करण्यास सांगत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्या चाहत्यावर टीका केली आहे. कलाकारांच्या प्रायव्हसीचीही काळजी घेतली पाहिजे, असे प्रत्येकजण म्हणत आहे. तर एकाने लिहिले आहे की, “तुम्ही ठीक आहात का? बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना फॉलो करणे थांबवा”.

आणखी वाचा – उधारी, पैसे परतच केले नाही अन्…; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीवर मैत्रिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “केस करुनही तिने…”

सलमान खान नुकताच जामनगरहून मुंबईला परतला आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. सलमान खानचे डान्स व मस्ती करतानाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान यांनी स्टेजवर एकत्र परफॉर्म केले. त्यांचा डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags: bollywood actorentertainmentsalman khanSalman Khan Viral Videosalmna khan angry on fan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
actor vivian dsena wife

आठ वर्षांचा संसार मोडला, दुसरं लग्नही केलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेता दुसऱ्या पत्नीपासूनही राहतो लांब, कामाच्याही शोधात, म्हणाला, "मुंबईमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.