सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 24, 2025 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dharmendra passed away at 89

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

dharmendra passed away at 89 : बॉलीवूडचे ही-मॅन अशी ओळख असणारे धर्मेंद्र आज आपल्यात नाहीत. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलंय. सुरुवातीला त्यांना नियमित उपचारांसाठी रुग्णालयात ठेवण्यात आले होते मात्र भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागताच ते मागील काही दिवसांपासून आयसीयू मध्ये असल्याचे समोर आलं.

धर्मेंद्र यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्यान संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. इतकंच नाहीतर कलाकार मंडळींना खूप मोठा धक्का बसला आहे. तसेच धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर चाहत्यांमध्ये ही काळजीच वातावरण पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ९ सेमी ट्यूमर आणि किडनी स्टोन; दीपिका कक्करवर उपचार सुरु, २२% यकृताचा भागही काढला, डॉक्टरांनाही बसला धक्का

धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्य काम’, सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यांमुळे प्रेक्षकांच्या मनात ते अधिराज्य गाजवत आहेत.

Tags: bollywood actordharmendrahindi news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Dharmendra Passed Away

वडिलांना शेवटचं पाहताना लेक भावुक, धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी ईशा देओलच्या अश्रूंचा बांध फुटला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.