शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पहिला कोंबडा भेटला”, काळू डॉन जमिनीवरच झोपला आणि कोंबडा आरवताच…; यावर सागर कारंडेने असं केलं की…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2026 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi 6 updates

"पहिला कोंबडा भेटला", काळू डॉन जमिनीवरच झोपला आणि कोंबडा आरवताच…; यावर सागर कारंडेने असं केलं की…

bigg boss marathi 6 updates : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा दुसरा दिवस सुरु झाला आहे. ‘बिग बॉस’च्या नियमावलीनुसार स्पर्धकाने त्या घरात केव्हाही झोपणं अमान्य आहे. यावर कोणताही स्पर्धक झोपला की ‘बिग बॉस’च्या कोंबडा आरवतो आणि त्या स्पर्धकाला जागं करतो. अशातच पहिल्या भागाचा पहिला कोंबडा भेटला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रभू शेळके उर्फ काळू डॉनला झोप लागते. आणि ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वात पहिल्यांदा कोंबडा आरवतो.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रभू शेळके म्हणजेच काळू डॉनला झोप लागते. तो झोपताच ‘बिग बॉस’च्या घरात कोंबडा आरवतो. आणि सगळेजण कोण झोपलं ते शोधू लागतात. तेव्हा प्रभू झोपलेला असतो, आणि तो कोंबडा अरवताच दचकून उठतो. तेव्हा सगळेजण जोर जोरात हसू लागतात आणि ओरडू लागतात. त्यावेळी गमतीत सागर कारंडे प्रभू शेळकेजवळ कोंबड्याचा डान्स करत येतो आणि म्हणतो, “अशाप्रकारे पहिला कोंबडा भेटला आहे”.

आणखी वाचा – “प्लिज डॉक्टर पाठवा”, ‘मिशन राशन’ टास्कमध्ये दिव्या शिंदे बेशुद्ध पडली आणि स्पर्धकांची झाली तारांबळ

त्यांनतर आयुष संजीव प्रभूजवळ येतो आणि म्हणतो, “काय नाय सवय नाही तुला”. यावर प्रभू अगदी गरीब चेहऱ्याने विचारतो, “हे कोण वाजवतं?”. तेव्हा आयुष म्हणतो, “हे बिग बॉसच वाजवतात”, असं म्हणत काळू डॉनची समज काढतो. आता यंदाच्या सिझनचा पहिला कोंबडा तर भेटला आहे तर आता पुढचा कोंबडा कोण असणार हे पाहणं गमतीच ठरेल.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

Tags: Bigg Boss Marathi 6Marathi newsprabhu shelke
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
bigg boss marathi 6 updates

"बार डान्सर…", दीपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटीलच्या डोळ्यांत पाणी, रडतच म्हणाली, "मी पण लायकी काढू शकते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.