सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सागर कारंडे तंबाखू मळताना दिसला आणि…; डीपीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं गुपित, म्हणाला, “तंबाखू खाणारा माणूस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 24, 2026 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sagar Karande News

सागर कारंडे तंबाखू मळताना दिसला आणि…; डीपीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं गुपित, म्हणाला, "तंबाखू खाणारा माणूस…"

Sagar Karande News : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य विशेष धुमाकूळ घालताना दिसतात. शिवाय बरेचदा या कलाकार मंडळींचं दिवसभराचं रुटीन पाहायला मिळतं. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील सागर कारंडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आणि या व्हिडीओमध्ये सागर कारंडे बाथरुममध्ये तंबाखू मळताना दिसत आहे. तेवढ्यात राधा आणि अनुश्री तिथे येतात. हा व्हिडीओ ११व्या एपिसोडचा आहे आणि तो एका युट्युबरकडून पोस्ट करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर आता हा व्हिडीओ ‘बिग बॉस मराठी’ फेम डीपी म्हणजेच धनंजय पोवारनेही पोस्ट केला आहे.

धनंजय पोवारनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला डीपी म्हणत आहे की, “मी काय दाखवतोय, ते फक्त बघा मला शंका आहे”, असं म्हणत डीपीनं सागर कारंडेचा ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. डीपी पुढे म्हणाला, “सागर दादा काय करतोय माहित नाही. सागर हात बडवतोय. जे काम तंबाखू खाणारा माणूस करतो, ते सगळं इथे निदर्शनास येतंय. आता बघा, त्यातला कचरा टाकला आता हात मागे घेतला. त्याच्या पाठीमागे जे दिसतंय, ती कदाचित तंबाखूची पुडी आहे”.

आणखी वाचा – साऊथ सुपरस्टारचे निधन; वयाच्या ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

पुढे त्याने म्हटलं, “वैष्णव म्हणून मुलगा आहे, त्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. फक्त मला डाऊट आहे. खरं खोटं तुम्ही बघा. सागर भाऊ, मळ तू डबल” हा व्हिडीओ शेअर करत डीपीनं “शब्दच नाहीत सागर भाऊ मळ डबल”. धनंजयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंटचा वर्षाव केला आहे. “Dp dada तुम्ही बरोबर ओळखल”, “म्हणजे हे scripted असणार. रिऍलिटी शो असता तर व्यसन करु दिले नसते”, अशा अनेक कमेंट आल्या आहेत.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम सदस्याचं बहिणीच्या दीरासोबत प्रेमप्रकरण; ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, नेमकं प्रकरण काय?

वैष्णवबरोबर आता धनंजय पोवारनं शेअर केलेल्या या व्हिडीओवरुन सागर खरंच ‘बिग बॉस’च्या घरात तंबाखू मळत होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Tags: Bigg Boss Marathi 6dhananjay powarSagar Karande News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6

रितेश देशमुख भडकताच अनुश्री माने हसली आणि…; भाऊंचा पारा चढला म्हणाले, "ए…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.