शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2026 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Suraj Chavan Wife Pregnant

लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

Suraj Chavan Wife Pregnant : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ५ मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण घराघरांत पोहोचला. बिग बॉस मराठी सिझन ५ च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरले. सोशल मीडियावर सूरज बऱ्यापैकी सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. काही महिन्यांपूर्वी सूरज त्याच्या लग्नामुळे बराच चर्चेत आलेला पाहायला मिळाला. सूरजने त्याच्या मामाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली. अगदी धुमधडाक्यात सूरजचा लग्नसोहळा पार पडला. सूरजच्या लग्नाला पाहुणे मंडळींसह अनेक चाहतेही उपस्थित होते. यानंतर आता सूरज पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या चार महिन्यांनी सूरजने आनंदाची बातमी दिली आहे की काय असं वाटतंय. सूरजच्या पत्नीच्या इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

लगाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण बाबा होणार आहे असं वाटत आहे. कारण सूरजच्या पत्नीच्या नावे असलेल्या एका अकाउंटवर सूरजची पत्नी संजनाचे बेबी बंप फ्लोन्ट करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अदयाप सूरज वा संजना यांनी त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबतचा कोणताही उलगडा केला नाही.. मात्र बेबी बंप फ्लोन्ट करताना संजनाचे फोटो पाहून नेमकं सत्य काय याची उत्सुकता लागून राहिली आहे. इतकंच नाहीतर हे फोटो AI जनरेटेड असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

View this post on Instagram

A post shared by sanjana suraj chavan (@official_sanjana_suraj_1151)

यापूर्वी सूरज चव्हाणची बायको संजनानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधील एक फोटो तिनं पोस्ट केला होता. त्यामागे एक ऑडिओ ऐकू येत होता… त्यात “अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की, वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघतेय. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी, माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे…”. हा ऑडिओ ऐकूनही सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Tags: reel star newsSuraj ChavanSuraj Chavan Wife Pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Super Duper Marathi Movie

प्रेक्षकांना भावतेय ‘सुपर डुपर’ची ‘अंगाई’, शशांक शेंडेंची भूमिका लक्षवेधी, आईच्या मायेला आणि निरागसतेला केलं पुन्हा जिवंत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.