मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भगवान गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवू शकता तुमच्या मुलांची ही काही खास नावं, नावाच्या अर्थासह पाहा संपूर्ण यादी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2024 | 7:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Baby Name On Lord Gautam Buddha

भगवान गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवू शकता तुमच्या मुलांची ही काही खास नावं, नावाच्या अर्थासह पाहा संपूर्ण यादी

महेश बाबू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. दाक्षिणात्य चाहत्यांमध्ये हा अभिनेता विशेष लोकप्रिय आहे. आजवर अनेक चित्रपटांमधून महेश बाबू यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. महेश बाबू उत्तम अभिनेते असून ती उत्तम कौटुंबिक व्यक्तीदेखील आहे. महेश बाबूचं त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर व दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. महेश बाबूने आपल्या मुलांची खूप साधी व चांगली नावे ठेवली आहेत. अभिनेत्याने आपल्या मोठ्या मुलाचे नाव गौतम असे ठेवले आहे. गौतम हे भगवान गौतम बुद्धांचेही नाव आहे. (Baby Name On Lord Gautam Buddha)

गौतम म्हणजे अंधार दूर करणारा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची नाव भगवान बुद्धांच्या नावावरुन ठेवू शकता. भगवान गौतम बुद्धांना अहिंसा व जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांचा गया येथील बोधीवृक्षाखाली मृत्यू आला. भारताव्यतिरिक्त चीन, थायलंड, ब्रह्मदेश व श्रीलंका येथे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. खाली दिलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या नावावरुन तुम्ही तुमच्या मुलांची नाव ठेवू शकता.

आणखी वाचा – कोणी गणपती बाप्पा तर कोणी शंकर महादेवाचे भक्त; मुस्लिम असूनही ‘या’ सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना आहे हिंदू देवतांची पूजा करण्याचं वेड

गौतम बुद्धांच्या नावावरुन लहान मुलांची नावे

अनुराक : थायलंडच्या पौराणिक समजुतीनुसार, अनुराक हा पुरुष देवदूत आहे. जर तुमच्या मुलाचे नाव A ने सुरु होत असेल तर तुम्ही हे नाव देऊ शकता.

दीपांकर : दीपांकर हे नाव भारतात खूप प्रचलित आहे. दीपांकर म्हणजे शांततेत कसे जगायचे हे जाणणारा.

राहुल : राहुल हे गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते. भारतात राहुल नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. या नावाचा मोठ्या प्रमाणात भारतात वापर केला गेला आहे.

अनुमन : अनुमन म्हणजे संयम. हे नाव भगवान गौतम बुद्धांशी संबंधित आहे.

आणखी वाचा – “कधीच कोणाच्या लग्नात नाचले नाही”, अंबानींच्या पार्टीत सेलिब्रिटींचा डान्स पाहून कंगना रणौतची टीका, स्वतःची लता मंगेशकरांशीही केली तुलना

अधिराज : अधिराज म्हणजे सम्राट किंवा महाराजा.

तथागत : हा पाली व संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ जो योग्य मार्गावर चालत आहे. हे भगवान बुद्धांच्या सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक नाव आहे.

अनामी : अनामी हे गौतम बुद्धांचे नाव आहे. हे नाव तुम्ही मुले व मुली दोघांसाठीही ठेवू शकता.

निर्वाण :निर्वाण म्हणजे शून्य अवस्था प्राप्त करणे. म्हणजेच अतिशय शांत. जर तुमच्या मुलाचे नाव N वरुन सुरु होणार असेल तर तुम्ही या नावाचा विचार करु शकता.

अश्वघोष : अश्वघोष हे बौद्ध विचारवंत व तत्त्वज्ञ यांचे नाव आहे.

बोधी : बोधी हा संस्कृत शब्द आहे. बोधी म्हणजे शिक्षण. महात्मा बुद्धांनी बोधी वृक्षाखाली तपश्चर्येला सुरुवात केली होती.

Tags: baby namebaby name meaningBaby Name On Lord Gautam BuddhaentertainmentLord Gautam Buddha
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Actress ankita lokhande

"ट्रेनमधून उडी मारली आणि…", लोकलने प्रवास करताना अंकिता लोखंडेचा झाला होता अपघात, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "मैत्रिणीने मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.